बडीशेप खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !

भारतीय अन्नपदार्थांमध्ये बडीशेपला(Fennel) महत्त्व आहे. मुखशुद्धी म्हणून बडीशेप खाल्ली जाते. पण केवळ तेवढाच त्याचा उपयोग नाही. बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक(Nutritious) तत्व असतात. ज्यामुळे आरोग्याला फायदा(Helth benefits)  होतो. बडीशेप अपचन दूर करते, पोटदुखी आणि श्वासासंबंधी आजारात औषध म्हणून वापरली जाते. जेवणानंतर किंवा हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर आपण बडीशेप आवर्जुन खातो. अनेक पदार्थांमध्ये बडीशेपचा वापर … Read more

ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही सूर्याच्या किरणांमुळे कंटाळता त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु आरोग्यासाठी ते फायद्याचे नसतात. जर आपल्याला या परिस्थितीत ताजेतवाने आणि निरोगी रहायचे असेल तर उसाचा रस (sugarcane juice) प्या. हे केवळ ताजेपणा आणत नाही तर आपल्या शरीरात ऊर्जा संक्रमित करते. त्यात लोह, मॅग्नेशियम कॅल्शियम, पोटॅशियम … Read more

दररोज एक सफरचंद खाल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी दररोज एक सफरचंद (Apple) खायला सुरूवात करा. लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे. सफरचंदात मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबान इलाज आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोहा सारखे … Read more

थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही आवडीने पुन्हा पुन्हा खाल संत्री!

संत्र (Orange) हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो. थंडीत नियमितपणे संत्र खाणं … Read more

पाण्यात चालण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले आहे का ?

हवेपेक्षा पाणी जास्त घन आहे (Water is more solid than air). हे आपण शाळेत असताना वाचले होते .तसेच पाण्यातील व्यायाम करण्यासाठी जमिनीवरील व्यायामापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. पाण्या (water) मध्ये चालण्याचा अतिरिक्त प्रतिकार तुम्हाला जमिनीवर आधारित दिनचर्यामध्ये सक्षम नसलेल्या मार्गांनी तुमच्या स्नायूंना आव्हान आणि मजबूत करण्यास अनुमती देत असते. पाण्यामध्ये चालल्यास तुम्हाला अधिक कॅलरीज बर्न … Read more

रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

सकाळी उठल्यावर लिंबू पाणी (Lemon water)  प्यायल्याने शरीरात एक उत्साह निर्माण होतो. दिवसभर कामांमध्ये हा उत्साह जाणवत राहतो. याशिवाय लिंबाच्या पाण्याचे शरीरासाठी अनेक फायदेही आहेत. लिंबाच्या पाण्यात मुबलक प्रमाणात विटामिन सी असतं. यामुळे यकृतासंबंधी कोणते त्रास असतील तेही कमी होतात. याशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल … Read more

माहित करून घ्या तीळ गुळाच्या लाडूचे फायदे…

संक्रांतीच्या निमित्ताने तीळ (Sesame) आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. यापार्श्‍वभूमीवर तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण पाहिले.आजारासाठी विशिष्ट तपासण्या, नियमित औषधे, तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला हे तर महत्त्वाचे आहेच. पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्‍यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल, असा मला विश्‍वास … Read more

दुधी भोपळ्याचा रस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे

रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा (Milk thistle) रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते. दुधीभोपळा सकाळी उठून जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर दुधीचा रस जरुर प्यावा. रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. तसेच दुधीच्या रसात … Read more

तुम्हाला काळी मिरीचे हे आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का, तर मग घ्या जाणून काय आहेत ते……

काळी मिरी मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणा-या काळी मिरीस चांगला वास व उत्‍कृष्‍ट दर्जा असल्‍यामुळे जाग‍तिक काळी मिरीच्‍या 90 टक्‍के निर्यात एकटया भारतातून होते. तसेच भारतात विविध मसाले पिकांपासून मिळणाऱ्या एकुण परकीय चलनापैकी 70 टक्‍के परकीय चलन एकटया काळ्या मिरीपासून मिळते. मिरीला काळे सोने या नावाने ओळखले जाते. काळी मिरी जगप्रसिद्ध … Read more