हार्टअटॅकचा धोका दूर करतील किचनमधील ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

अद्रक – यात जिंजेरॉल्स असल्यामुळे कोलेस्टेरॉल संतुलित राहते. कसे खायचे : याला भाजीत टाका.चहा घ्या. जवस यात अल्फालिनोलिक अॅसिड असते. जे हृदयविकारासंबंधी आजारापासून वाचण्यास मदत होते. कसे खायचे : याला भाजून खा. याला सलाड किंवा सूपमध्येही टाकू शकता. काजू यात असणारे फॅटी अॅसिड्स कोलेस्टेरॉल संतुलित करून हृदयासंबंधित आजारापासून वाचवतात. कसे खायचे : याला फ्रूट सलाड, दही शेकमध्ये टाकून … Read more