शेतकऱ्यांनी पिकांची लागवड आता कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात करा

सद्याच्या काळात शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे न वळता रासायनिक खताचा अतिरेक करत आहेत. पण सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.  ६०-७० वर्षांपूर्वी जी धान्य, भाजीपाला, फळे मिळायची ती पौष्टिक असायची. सेंद्रिय खत टाकल्यास जमिनीस नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. जर शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर त्यासाठी … Read more

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

परतीच्या पावसानमुले शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने मंडळनिहाय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी कृषी अधिकारीमार्फत अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जावून नुकसानीची पाहणी करण्यात आली. तालुकाप्रमाणे दररोज तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून दैनंदिन अहवाल मागितले जात आहे. पिकांच्या पंचनाम्याचे काम … Read more