शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याने केली काळ्या गव्हाची लागवड

औरंगाबाद – गहू म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर लाल तांबूस आकाराचे धान्य डोळ्यासमोर दिसते पण मी म्हटलं, आहो… गहू काळा पण असतो बरं तर क्षणभर तुमचा  विश्वास बसणार नाही… औरंगाबाद जिल्ह्यात ल एका शेतकऱ्याने शेतीत मोठा बद्दल घडवून आणला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या एका शेतकऱ्याने चक्क काळ्या गव्हाची लागवड (Cultivation of black wheat) केली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more

हळद लागवडीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर; महाराष्ट्रात तब्बल ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड

मुंबई – आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये सर्वात क्लिष्ट बाब म्हणजे हळदीची काढणी … Read more

शेतकऱ्यांनी पिकांची लागवड आता कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात करा

सद्याच्या काळात शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे न वळता रासायनिक खताचा अतिरेक करत आहेत. पण सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.  ६०-७० वर्षांपूर्वी जी धान्य, भाजीपाला, फळे मिळायची ती पौष्टिक असायची. सेंद्रिय खत टाकल्यास जमिनीस नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. जर शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर त्यासाठी … Read more