तुम्ही रात्री केस धुवत असाल तर सावधान!

प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याची आणि केसांची विशेष काळजी घेत असतो. परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे सकाळी केस (hair) धुवणे शक्य नसते, त्यामुळे कित्येक जण रात्री केस धुवतात. पण रात्री केस धुतल्याचा केसांवर वाईट परिणाम पडतो. जास्त थंड तापमान जाणवत असलेल्या पेंशींना हायपोथेरमीया होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. डोक्यात कोंडा होण्याची शक्यता असते. … Read more

केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती तेल वापर

केसगळती, केसांमधील कोंडा इत्यादी केसांच्या समस्यांनी प्रत्येकच जण चिंतेत असतो. योग्य उपचारासाठी बाजारात अनेक तेल उपलब्ध आहेत. परंतु अनेक वेळा महागड्या उत्पादनातूनही केसांना पाहिजे असलेले पोषक तत्व मिळत नाहीत. म्हणून तुम्ही घरच्या घरी काही मिश्रण एकत्रित करून आयुर्वेदिक तेल तयार करू शकता.त्यासाठी ब्राह्मी पावडर, आंवळा पावडर, भृंगराज पावडर, जटामांसी पावडर आणि नागरमोथा पावडर २५ ग्रॅम घ्या. … Read more