केसगळतीवर घरगुती गुणकारी उपाय, जाणून घ्या

जर तुम्ही केसगळतीने त्रस्त आहात आणि तुम्हाला नैसर्गिक उपचार पद्धतीने त्यावर मात करायची आहे तर मग ‘जास्वंद’ नक्कीच किफायतशीर आहे. फॉसफरस, कॅल्शियम व व्हिटामिन सी ने समृद्ध जास्वंदाचे फुल तर कॅरोटीन जास्वंदाच्या पानात असल्याने केस गळती, अकाली केस पांढरे होणे, केसातील कोंडा यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. रोज जास्वंदाचा वापर केल्यास अधिक लवकर आराम मिळतो. … Read more

केसगळती कारणे आणि घरगुती उपाय, जाणून घ्या

केसांचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले. केस गळतीची कारणे जर तुमच्या घराण्यात केसांची लांबी आखूड किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे तर ही समस्या पुढच्या पिढीकडेदेखील जाण्याची शक्यता असते. हार्मोन्समध्ये बदल होणे- पॉलिसिस्टिक … Read more

केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती तेल वापर

केसगळती, केसांमधील कोंडा इत्यादी केसांच्या समस्यांनी प्रत्येकच जण चिंतेत असतो. योग्य उपचारासाठी बाजारात अनेक तेल उपलब्ध आहेत. परंतु अनेक वेळा महागड्या उत्पादनातूनही केसांना पाहिजे असलेले पोषक तत्व मिळत नाहीत. म्हणून तुम्ही घरच्या घरी काही मिश्रण एकत्रित करून आयुर्वेदिक तेल तयार करू शकता.त्यासाठी ब्राह्मी पावडर, आंवळा पावडर, भृंगराज पावडर, जटामांसी पावडर आणि नागरमोथा पावडर २५ ग्रॅम घ्या. … Read more