तुम्ही रात्री केस धुवत असाल तर सावधान!

प्रत्येक जण आपल्या चेहऱ्याची आणि केसांची विशेष काळजी घेत असतो. परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे सकाळी केस (hair) धुवणे शक्य नसते, त्यामुळे कित्येक जण रात्री केस धुवतात. पण रात्री केस धुतल्याचा केसांवर वाईट परिणाम पडतो.

  • जास्त थंड तापमान जाणवत असलेल्या पेंशींना हायपोथेरमीया होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.
  • डोक्यात कोंडा होण्याची शक्यता असते.
  • ओल्या केसांमध्ये झोपल्यामुळे डोक्यातील त्वचेवर ओलावा राहतो. परिणामी केसांमध्ये खाज येते.
  • ओल्या केसांवर झोपल्यामुळे डोकेदुखीची समस्या अनेकदा भेडसावते.
  • ओले केस पटकन तुटतात. जर तुम्ही नेहमी ओल्या केसांनी झोपत असाल तर केस गळण्याचे प्रमाण वाढते.
  • ओल्या केसांनी झोपल्याने अंगदुखी किंवा मानेच्या भागातील मांसपेशींना वेदना होतात.

महत्वाच्या बातम्या –