कोरफड त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार

घृतकुमारी ह्याचे दुसरे नाव कोरफड असे आहे. कोरफड त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात. कांदा झाला सव्वाशे पार; बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही दरात उतार नाही आयुर्वेदिक सौंदर्य उपचारासाठी कोरफड आणि काकडीच्या रसाचा वापर करावा. चेहऱ्याला सुंदर, … Read more

जाणून घ्या , काय आहेत कोरफडचे फायदे….

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा … Read more

स्टीव्हिया, कोरफड आणि आवळा मिश्रित औषधी पेय तयार करण्याची पद्धत व गुणधर्म

सध्याच्या कृत्रिम साखरेच्या अतिवापराचे दुष्परिणाम लक्षात घेता मधुपर्णी (स्टीव्हिया) या नैसर्गिक साखरेच्या स्रोतापासून निर्माण केलेले आणि आवळा आणि कोरफड यांच्या औषधी गुणधर्मांचा उपयोग लक्षात घेता तयार केलेले पेय हे विविध प्रकरच्या आजारांवर अत्यंत लाभकारी ठरणार आहे. आवळा हे एक खनिजांचा आणि जीवनसत्वांचा विशेषतः जीवनसत्व ‘क’ चा एक मोठा स्रोत आहे. या मुळे आवळा आरोग्याच्या दृष्टीकोनातून … Read more