प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० मधील जिल्ह्याची प्रलंबित नुकसान भरपाई रक्कम तातडीने अदा करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई – विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणी पश्चात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात … Read more

शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने खरीप पिकविमा भरण्यास येत आहेत अडचणी,मुदत वाढविण्याची मागणी

तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन खरीप पिकविमा भरण्यास अडचण निर्माण होत असल्याने शासनाने ऑफ लाईन पिकविमा भरुन घेवुन पिकविम्याची मुदत वाढविण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय भोसले यांनी कृषी अधिकारी नामदेव जाधव यांच्या कडे केली आहे. राज्यात आज पासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज तुळजापूर तालुक्यात यंदा निसर्ग अवकृपेमुळे शेतकरी खरीप पिकविमा … Read more