सौंदर्य वाढवण्यासाठी खास टिप्स, जाणून घ्या

हळद, दालचिनी, काळे मिरे, जीर, सोप सारख्या वस्तू तुमच्या सौंदर्यात भर घालू शकतात. सोबतच ह्या वस्तू नैसर्गिक असल्याने त्याचे काही साईड इफेक्टही होणार नाहीत. हळद: तुम्ही तुमच्या खाण्यात हळद वापरली तर त्यामुळे तुम्हाला चमकती त्वचा मिळू शकते. हळदीमध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे पिंपल्स, चेह-यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फायदेशीर आहे. एक ग्लास दूधात हळद टाकल्याने तुमचं रक्त स्वच्छ … Read more

झोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून प्या, होतील खास फायदे

आयुर्वेदात तूप आणि दूध यांना खूप महत्त्व आहे. झोपण्यापूर्वी तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. तसेच तूप मिश्रित दूध पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. तुपामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. आयुर्वेदानुसार जर तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. लहान मुलांसाठी तर … Read more