फायदेशीर सीताफळ लागवड, जाणून घ्या एका क्लिकवर….

सिताफळ लागवडीसाठी दौलताबाद (औरंगाबाद), बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर इ. जिल्हे प्रसिद्ध आहेत. सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात मिसळून त्‍याचे सरबत करतात. वैशिष्ट्ये: सीताफळाच्या फळाचे वजन साधारणता: 150-300 ग्रॅम पर्यंत असते. सीताफळाचे झाड बदलत्या वातावरणातील तग धरू शकते. या झाडाच्या फांद्या व पानामध्ये हायड्रोसायनिक आम्ल (HCN) असते. या द्रव्यामुळे … Read more

करडई लागवड, जाणून घ्या कशी करावी

जमिन – करडईच्या पिकास मध्यम ते भारी (खोल) जमीन वापरावी. ४५ सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. पाणी साठवून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड्याफार चोपण जमिनीतही हे पीक येवू शकते. पूर्वमशागत – भारी जमिनीत तीन वर्षातून एकदा खोल नांगरट करावी व हेक्टरी ५ टन शेणखत … Read more

जाणून घ्या; कशी करावी जिरायती गव्हाची पेरणी

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पिक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. सध्या ज्वारी, हरभरा, सूर्यफुल, करडई, गहू या पिकांच्या पेरण्या चालू आहेत. जमिन व पूर्वमशागत: गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिन निवडावी. शेवटच्या कुळवणी अगोदर 25 ते 30 बैलगाड्या … Read more

कशी करावी वांगी लागवड, जाणून घ्या….

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. आहारात वांग्‍याचा भाजी, भरीत, वांग्‍याची भजी, इत्‍यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्‍या रोग्‍यांना गुणकारी असतात. वांग्‍यामध्‍ये खनिजे अ ब क ही जीवनसत्‍वे तसेच लोह, प्रथीने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्‍ट्रात … Read more