दातदुखीवर ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या

अनेकांना दातदुखीची (Toothache) समस्या होत असते. अचानक होणाऱ्या दातदुखीचा (Toothache) संपूर्ण दिनचर्येवरच परिणाम होतो. अनेकदा दातदुखीमुळे आवडीचे पदार्थ खाण्यावरही बंदी येते. अनेक जण सहन न होणाऱ्या दातदुखीवर एखादी पेनकिलर खातात. परंतु त्याचा तितकाचा फायदा होताना दिसत नाही. दातदुखीवर (Toothache) काही घरगुती उपाय रामबाण ठरतात. मीठाचे पाणी  कोमट पाण्यात मीठ मिसळून या पाण्याने गुळण्या करणं, हे … Read more

जाणून घ्या अननस खाण्याचे फायदे

अननस चवीला जितकं चविष्ट असतं तितकेच त्याचे फायदे अतिशय गुणकारी असतात.अननस खाणं, अननसचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अननस खाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. जाणून घ्या अननस खाण्याचे जबरदस्त फायदे. -अननसमध्ये ब्रोमेलॅन एंजाइम असतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळित राहते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे डायजेशन सिस्टम दुरुस्त करते. चेहऱ्याचा … Read more