दुधी भोपळ्याचा रस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे

रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा (Milk thistle) रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते. दुधीभोपळा सकाळी उठून जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर दुधीचा रस जरुर प्यावा. रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. तसेच दुधीच्या रसात … Read more

दुधी भोपळ्यात दडलयं सुंदर त्वचेचं रहस्य ; घ्या जाणून कसे ते…

दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria इंग्लिश: Bottle Gourd (बॉटल गूर्ड), Calabash (कालाबॅश) )ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात व त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. ही फळे दुधट हिरव्या सालींची व आतून पांढऱ्या, तंतुमय गराची असतात. दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, … Read more

जाणून घ्या दुधी भोपळ्याचे फायदे…..

दुधी भोपळ्याची साल आणि रससुद्धा खूप फायदेशीर ठरतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेटचं प्रमाण असल्यानं हे सहज पचूनही जातं आणि त्यामुळेच, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर ठरतो. दुधी भोपळा चिरताना आपण त्याचं साल काढतो. परंतु या सालांचा लेप करून त्वचेवर लावल्यास त्यामुळे त्वचा तजेलदार होते. किंवा हाच दुधी भोपळा चिरून त्याचा गर तुम्ही पाय किंवा पायांच्या … Read more

भोपळा लागवड पद्धत

दुधी भोपळा ही वेलवर्गीय भाजी असून दुधी भोपळयाचा भाजी म्‍हणून आहारात उपयोग केला जातो. या व्‍यतिरिक्‍त दुधी भोपळयापासून दुधी हलवा हा पदार्थ बनविला जातो. प्रत्‍येक वेलीवर नर आणि मादी अशी वेगवेगळी फूले असतात. त्‍यापैकी फक्‍त फुांनाच फळधारणा होते. महाराष्‍ट्रामध्‍ये या पिकाखाली सरासरी 566 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. हवामान आणि जमीन दुधी भोपळयाची लागवड खरीप … Read more