झोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून प्या, होतील खास फायदे

आयुर्वेदात तूप आणि दूध यांना खूप महत्त्व आहे. झोपण्यापूर्वी तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. तसेच तूप मिश्रित दूध पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. तुपामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. आयुर्वेदानुसार जर तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. लहान मुलांसाठी तर … Read more

हळद घातलेलं दूध का प्यावे आणि काय आहेत त्याचे फायदे, घ्या जाणून …..

हळदीचं दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हे तुम्ही अनेकदा वयस्कर लोकांकडून ऐकलं असेच. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. हळदीचे दूध हिवाळ्यात रोज प्यायल्यास ते आरोग्यासाठी फायद्याचे असते.दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. … Read more

हळदीचे दुध पिण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या…..

अनेकदा घरातील मोठ्या व्यक्ती हळद घातलेलं दूध पिण्याचं सांगतात. या दूधामुळे सर्दी, खोकला दूर होत असल्याचं सांगितलं जातं. पण हे हळद घातलेल्या, हळदीच्या दुधाचे नक्की काय फायदे आहेत? आयुर्वेदात हळदीचं दूध नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करणारं, ब्लड प्युरिफायर मानलं जातं. हे शरीरातील रक्ताभिसरण वाढवते. हळदीच्या दुधात अॅन्टी-इनफ्लेमेटरी तत्व असतात. त्यामुळे आर्थराइटिस, पोटाच्या अल्सरपासून बचाव होतो. लहान … Read more

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता का जाणवते ?

हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो त्वचेला आणि पोटाला. हवेतील थंडाव्यामुळे त्वचा रुक्ष होते. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे अति भूक आणि झोपेमुळे आपला आहार आपण हवामानानुसार न बदलल्यानं त्रास होतो. बदलत्या वातावरणानुसार आपल्या रोजच्या सवयी आणि काही खाण्यापिण्याची गोष्टी बदलणं गरजेचं असतं.हिवाळ्यात सर्वात जास्त ड जीवनसत्व आणि मिनिरल्सची कमतरता जाणवते असं एका अहवालातून समोर आलं … Read more