निर्यातीसाठी राज्यातील ‘या’ जिल्ह्यामधून 22 हजार द्राक्षबागांची नोंदणी

पुणे – राज्यातील द्राक्षाची युरोपियन युनियन तसेच इतर देशांना निर्यात व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षबागांची (Vineyard )नोंदणी करण्यात येते. त्याअंतर्गत यावर्षी 15 डिसेंबरपर्यंत 31 हजार 68 इतक्या निर्यातक्षम द्राक्षबागांची (Vineyard ) नोंदणी करण्यात आली आहे. तसेच गेल्यावर्षी 2020-21 मध्ये राज्यातून 2 लाख 46 हजार 235 मे. टन द्राक्षाची निर्यात करण्यात आली आहे. युरोपियन युनियनसह … Read more

राज्यातील कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यातीसाठी आवश्यक सहकार्य करणार – राजेंद्र शिंगणे

मुंबई – राज्यातील कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात वाढावी, यासाठी शासनामार्फत सहकार्य करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधी मंडळाने अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल … Read more