पीक विमा काढूनही शेतकऱ्याला नुकसान भरपाई नाही

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याने पीक विमा काढला. संबंधित सीएससी सेंटरकडे त्याने विम्याच्या रकमेचे पैसेही भरले. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याचे पैसेच भरले नसल्याचे विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला सांगितले. विशेष म्हणजे ज्या सीएफसी सेंटरद्वारे त्यांनी पीक विमा काढला होता, त्या सेंटरने ओरड केल्यानंतर पीक विम्याचा भरलेला हप्ता परत केला. … Read more

शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी मोफत सामायिक सुविधा केंद्र

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस आणि सूर्यफूल या पिकाचा विमा शेतकऱ्यांना भरता येईल. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरला कुठलेही शुल्क देण्याची गरज नाही. विमा हप्त्याव्यतिरिक्त शुल्क मागितल्यास संबंधित सीएससी चालकांची तक्रार पोलिस स्टेशन, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचा नियंत्रण कक्ष- दूरध्वनी क्र.०२४५२२२६४०० या क्रमांकावर … Read more