पीएम किसान योजनेसाठी ‘हे’ कागदपत्र लवकर जमा केले तरच मिळणार ११ व्या हप्त्याचे पैसे

नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan) योजनेचा अकरावा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीची आहे कि पीएम किसान योजनेचा अकरावा  लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. प्रधानमंत्री किसान (PM Kisan) योजनेचे आत्तापर्यंत १० हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून  दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसान योजनेसाठी ‘हे’ कागदपत्र असेल तरच मिळणार पैसे…

नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan)  योजनेचा दहावा हप्ता  शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला गेला आहे.  १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केला गेला आहे.  या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तब्बल 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेत मोदींनी केला मोठा बदल प्रधानमंत्री … Read more

PM Kisan! 25 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दहावा हप्ताचे पैसे, तुमचं नाव असं तपासा?

नवी दिल्ली – देशात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनाच्या या संकटकाळात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना (farmers) 15 डिसेंबरला पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये दिले जातील असं सांगण्यात आलं होत  मात्र शेतकऱ्यांना (farmers) 15 डिसेंबरला पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये मिळाले  नाही मात्र आता … Read more

पीक विमा काढूनही शेतकऱ्याला नुकसान भरपाई नाही

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याने पीक विमा काढला. संबंधित सीएससी सेंटरकडे त्याने विम्याच्या रकमेचे पैसेही भरले. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याचे पैसेच भरले नसल्याचे विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला सांगितले. विशेष म्हणजे ज्या सीएफसी सेंटरद्वारे त्यांनी पीक विमा काढला होता, त्या सेंटरने ओरड केल्यानंतर पीक विम्याचा भरलेला हप्ता परत केला. … Read more

चांगली बातमी ; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार “इतके” पैसे

सत्तासंघर्ष आणि राजकारण यासाऱ्या गदारोळातून कायम वंचित असलेल्या शेतकरी वर्गासाठी दिलासा देणारे वृत्त आले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता शासनाने वितरित करण्यात आला आहे. मराठवाड्यासाठी 3,200 कोटींपैकी 819 कोटी 63 लाख रुपये देण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयाने हे वाटप सुरू केले असून, अवघ्या 11 दिवसांत यातील 817 कोटी 89 लाख 27 हजार … Read more