‘साप’ चावल्यावर काय कराल !

पुणे – पुणे जिल्ह्यात विशेषतः जुन्नर, खेड, वडगाव, मावळ, मुळशी आणि भोर या पश्चिम डोंगराळ तालुक्यांमध्ये सापांची संख्या जास्त आढळते सौम्य तापमान, घनदाट जंगले आणि डोंगराळ परिसर त्यांच्या वाढीसाठी सोईस्कर असते. त्यामुळे मध्य आणि पूर्वेपेक्षा जिल्ह्याच्या पश्चिमेला अनेक जाती आढळतात. मोठ्या संख्येने बिनविषारी सापांच्या व्यतिरिक्त, भारतातील चारही सामान्य विषारी साप, म्हणजे, कोब्रा रसेलचे वाइपर, क्रेट … Read more

विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात – कृषिमंत्री

मुंबई – विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणी पश्चात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात … Read more

‘हा’ उपाय केल्याने फक्त 4 मिनिटात येईल त्वचेला ग्लो

मुंबई – कॉफी पावडरमध्ये बरेच नैसर्गिक घटक असतात जे त्वचेसाठी सर्वात चांगले आणि सुरक्षित देखील आहेत. कॉफी स्क्रब तर आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. फक्त 4 मिनिटांत आपली त्वचा ग्लो करू लागेल. चला तर मग बघूयात कशा पध्दतीने कॉफी स्क्रब तयार करायचे. साहित्य – दोन चमचे कॉफी पावडर, दोन चमचे साखर, एक ते दोन चमचे बदाम तेल, मोइस्चरायझर … Read more

पीक विमा काढूनही शेतकऱ्याला नुकसान भरपाई नाही

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याने पीक विमा काढला. संबंधित सीएससी सेंटरकडे त्याने विम्याच्या रकमेचे पैसेही भरले. पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसान झाले. तेव्हा पीक विम्याचे पैसेच भरले नसल्याचे विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला सांगितले. विशेष म्हणजे ज्या सीएफसी सेंटरद्वारे त्यांनी पीक विमा काढला होता, त्या सेंटरने ओरड केल्यानंतर पीक विम्याचा भरलेला हप्ता परत केला. … Read more