चंदनाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, माहित करून घ्या

देवाच्या पूजेमध्ये चंदनला खूप महत्त्व आहे. अनेक कार्यांत त्याचा वापर केला जातो. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्तीसाठी त्याचा वापर होतो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात मिळते. चंदनाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या… कमी प्रमाणात भाजल्यास अथवा चटका लागल्यास चंदन तुपात मिसळून … Read more