जिरे खाल्ल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती का? जाणून घ्या

जीरे भारतीय लोकांच्या खाद्यपदार्थामध्ये एक महत्वाचा भाग आहे तसेच आयुर्वेदिक औषध पाचक, श्वसन, रक्ताभिसरण आणि पुनरुत्पादक प्रणालीच्या अनेक रोगांसाठी वापरले जाते. आपल्या शरीरातील पचनसंस्था व्यवस्थित करते. पचन आणि उदरपोकळीतील अवयवांशी संबंधित अनेक रोगांना प्रतिबंधित करते. जिरे संपूर्ण आशियामाध्ये मसाला म्हणून आहारात वापरला जाते. जिरे हे केमिनिअम सिमिनियम सायमनम झाडाच्या  बियांपासून बनले आहे.  जे मुळात विशिष्ट … Read more