‘हा’ पदार्थ रिकाम्या पोटी घेतल्यास तब्बल 6 रोगांपासून होईल बचाव!

घरात ड्रायफ्रुटमध्ये असणारा पदार्थ (Substance) म्हणजे ‘बदाम’. तुम्ही काही विसरलात की, तुम्हाला बदाम खाण्याचा सल्ला अगदी हमखास दिला जातो. बदाम खाण्याचे भरपूर फायदे (badam benefits in marathi) आहेत. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले न्युट्रीएंटस म्हणजेच पोषक तत्वे तुम्हाला बदामामध्ये मिळू शकतात. बदामापासून तेल काढले जाते म्हणजे त्यामध्ये फॅट आलेच. पण बदामामधील फॅट हे तुमच्या शरीरासाठी आवश्यक … Read more

द्राक्ष बागेतील भुरी रोगाचे ‘हे’ आहेत लक्षणे, जाणून घ्या

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या महिन्यात  अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. या अवकाळी  पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हवामानात मोठ्या प्रमाणात बद्दल होत असल्याने शेती पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, एकीकडे अवकाळी पावसासह गारपीटी तर एकीकडे थंड हवामान यामुळे अनेक पिकांचे नुकसान होत आहे. या वातावरणामुळे … Read more

शेतकरी चिंतेत; ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर ‘या’ रोगांचा प्रार्दुभाव

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी पाऊस  पडला. तर हवामान अंदाजनुसार नाशिक जिल्ह्यात ८ जानेवारीला वादळी पाऊस झाला  या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने दणका दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण, सटाणा, निफाड, चांदवड, दिंडोरी, तालुक्यांना अवकाळी पावसाने दणका दिला आहे. तसेच … Read more

मुळा लागवड पद्धत, जाणून घ्या

मूळवर्गीय भाजीपाला पिकांमध्‍ये मुळा हेक्‍टरी एक महत्‍वाचे पीक आहे. मुळा () हे थंड हवामानातील पीक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने रब्‍बी हंगामात केली जाते. परंतु उष्‍ण हवामानात चांगल्‍या वाढू शकणा-या मुळयांच्‍या जाती विकसित करण्‍यात आल्‍यामुळे मुळयाचे पीक जवळ जवळ वर्षभर घेता येते. मुळ्याचे जमिनीत वाढणारे मुळ आणि वरचा  हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. मूळा … Read more

पेरू लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन  पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन जाती  सरदार (एल -४९) अभिवृध्दीचा प्रकार दाब कलम लागवडीचे अंतर ६० X ६० X ६० सें.मी आकाराचे खड्डे घेऊन २ कि.  सिंगलसुपर फॉस्फेट खत टाकावे. ५ % मॅलॅथिआन (५०-६० ग्रॅम) पावडर मिसळावी. दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ X ६ मीटर प्रति हेक्टरी झाडांची संख्या २७७ … Read more

कपाशीवरील रोग व उपाय, माहित करून घ्या

कपाशीवरील रोग व उपाय – कापूस पिकाचा मनुष्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. जगातील संपूर्ण देशांपैकी, भारतात कापसाची लागवड जास्त असली तरी प्रति हेक्टरी उत्पादन मात्र फारच कमी आहे. रोग हे कपाशीचे सर्वात मोठे शत्रु असून त्यापासुन फार मोठी हानी पोहोचते. कापूस हे जगातील सर्वात मोठे पैशांचे पिक आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी … Read more

फायदेशीर बटाटा लागवड, माहित करून घ्या

बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो. हवामान बटाटा हे थंड हवामानातील पिक आहे. या पिकास सरासरी १६ ते २१ सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या … Read more

माहित करून घ्या कपाशीवरील रोग व उपाय

कपाशीवरील रोग व उपाय – कापूस पिकाचा मनुष्याच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. जगातील संपूर्ण देशांपैकी, भारतात कापसाची लागवड जास्त असली तरी प्रति हेक्टरी उत्पादन मात्र फारच कमी आहे. रोग हे कपाशीचे सर्वात मोठे शत्रु असून त्यापासुन फार मोठी हानी पोहोचते. कापूस हे जगातील सर्वात मोठे पैशांचे पिक आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी … Read more

राजमा लागवड पद्धत, माहित करून घ्या

उत्‍तर भारतामध्‍ये घेवडयाला राजमा म्‍हणतात. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे. महाराष्‍ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्‍यादी जिल्‍हयांमध्‍ये श्रावण घेवडयाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 31050 हेक्‍टर क्षेत्रावर श्रावणी घेवडयाची लागवड होते. घेवडयाच्‍या कोवळया शेंगाची भाजी तसेच सुकलेल्‍या दाण्‍यांची उसळ लोकप्रिय आहे. घेवडयांच्‍या पानाचा उपयोग जनावरांच्‍या … Read more

टोमाटो लागवड पद्धत, माहित करून घ्या

महाराष्‍ट्रात टोमॅटो लागवडी खा अंदाजे 29190 हेक्‍टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्‍टरी महाराष्‍ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. तीनही म्‍हणजे खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. टोमॅटो मध्‍ये शीर संरक्षक अन्‍नघटक मोठया प्रमाणात उपलब्‍ध असल्‍यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्‍व … Read more