दिवसाची सुरवात करा या 7 गोष्टींनी

१. सकाळी कोमट पाणी प्या. यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. पाण्यात थोडं लिंबू आणि मध घालून प्यायलात तर जास्त फायदा होईल. पोट साफ झालं तर दिवस चांगला जातो, याचा अनुभव तुम्हाला असेलच. २. मोबाईलवर गजर लावून snooz करायची सवय टाळा. ती दहा मिनिटं आणखी झोपायचं मन करतं हे खरं पण त्यामुळेच अंगात आळस भरतो … Read more

लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय

हिंगातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा आणि स्वच्छ होतो. लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय आहे. लहान बाळ हे अबोल असतात. त्यांना काही त्रास झाले की ते रडून व्यक्त करतात. पण ते नेमके का रडतात हे घरातील कुणालाच समजत नाही. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी … Read more

रोज 2 केळी खाण्याचे आहेत ‘हे’ फायदे !

वर्षभर उपलब्ध असणारं आणि खिशाला परवणारं फळ म्हणजे केळं. रोज दोन केळी खा आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमी देतात. आपण मात्र त्याकडे वारंवार दुर्लक्ष करतो. केळ हे आरोग्यासाठी फादेशीर आहे. प्रत्येक ऋतुमध्ये +मिळणारं एकमेव फळ केळ हे सर्वांच्या खिशाला परवडणारं आहे. केळामध्ये अनेक पोषकतत्व असतात. प्रथिनं, खनिजं, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस … Read more