गरम पाण्‍यात हिंग टाकून रोज पिल्‍यास होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

भारतीय जेवणात स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी हिंगाची फोडणी दिले जाते. हिंगाचा सुवास तेज आणि जेवण्याची इच्छा जागृत करणारा असतो. आयुर्वेदात देखील याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. आपण दररोज चिमूटभर हिंग वापराल तर अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकेल. हिंग पोट, लिव्हर आणि डोळ्यासाठी फायदेशीर ठरतं. चला तर जाणून घेऊ फायदे….. ज्यांना पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लगेच … Read more

लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय

हिंगातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा आणि स्वच्छ होतो. लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय आहे. लहान बाळ हे अबोल असतात. त्यांना काही त्रास झाले की ते रडून व्यक्त करतात. पण ते नेमके का रडतात हे घरातील कुणालाच समजत नाही. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी … Read more