‘या’ कृषी विद्यापीठामध्ये ओट्स, गहू आणि तांदूळच्या नवीन जाती विकसित; महाराष्ट्रात घेतले जाणार उत्पादन?

मुंबई – मध्य प्रदेश येथील सरकारी कृषी विद्यापीठाने (University of Agriculture) ओट्स, गहू, तांदूळ आणि नायगर पिकाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत, ज्या इतर राज्यांमध्येही उत्पादनासाठी (Production) योग्य आहेत, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठान ओट्स आणि गव्हाच्या प्रत्येकी दोन जाती, तांदूळाचा एक प्रकार आणि नायगरच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. उत्पादनासाठी … Read more

जाणून घ्या पशुधनास पोषक आहार

पशुसंवर्धनाचा शेतकर्‍यांच्या शेतजमिनीत उपलब्ध असलेल्या चारा हा एक सर्वात महत्वाचा घटक आहे. जर शेतकर्‍यांकडील पशू हे उत्पादन देणारे असतील, तर त्या पशूंसाठी सर्वांत महत्वाचे म्हणजे समतोल व पूरक आहार योग्य प्रमाणात द्यावा लागतो. दूध उत्पादनामध्ये गाईला ताजे गवत द्यावे आणि पूरक प्रमाणात प्रथिने दिली गेली पाहिजेत. त्यासाठी अतिरिक्त खाद्य द्यावे लागते. याचप्रमाणे काम करणार्‍या पशूलाही … Read more