कशी करावी मेथीची लागवड, माहित करून घ्या

मेथी(शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecum, ट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते. मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथी ला शहरी … Read more

कशी करावी मिरची लागवड, माहित करून घ्या

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने … Read more

शेतकऱ्यांनी फवारणीसाठी नोंदणीकृत औषधे, कृषी निविष्ठांचा वापर करावा

लातूर – सध्या बाजारपेठेत मोठया प्रमाणात नोंदणीकृत व अनोंदणीकृत कृषी निविष्ठा उपलब्ध् आहेत. नोंदणीकृत कृषी निविष्ठाबद्दल सर्व माहिती ही शासन स्तरावर उपलब्ध्अ सते तसेच नोंदणीकृत कृषी निविष्ठाच्या वापराबद्दल, गुणवत्तेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कायद्याअंतर्गत योग्य कार्यवाही करता येते. कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या परंतु अनोंदणीकृत कृषी निविष्ठा संबधी व गुणवत्तेबाबत या कार्यालयाकडे कुठलीही माहिती उपलब्ध्  नसते. … Read more

जुगाडू पद्धतीने तणनाशकाची फवारणी करताना शेतकरी

जुगाडू पद्धतीने तणनाशकाची फवारणी करताना शेतकरी

आधुनिक पद्धतीने कपाशीवर फवारणी करताना

आधुनिक पद्धतीने कपाशीवर फवारणी करताना

फवारणी करताना दोन शेतकऱ्यांना विषबाधा

रविवार ७ जुलै रोजी वाशिम जिल्ह्यात वाघोडा वाकी (ता.कारंजा) आणि अकोला जिल्ह्यातील नया अंदुरा येथील शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. शेतात फवारणी करताना दोन शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच दोन्ही शेतकऱ्यांवर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील वाघोडा वाकी (ता.कारंजा) येथील शेतकरी अतिष राठोड … Read more

किटकनाशके फवारणी करताना ही घ्या काळजी !

अकोला : कीटकनाशकांची फवारणी करतांना विदर्भात १८ शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला.  शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे विषबाधा होऊन १८ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. तर ५४६ शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे … Read more