‘या’ दोन जिल्हा परिषदांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मुंबई – भंडारा  आणि गोंदिया जिल्हा परिषद; तसेच त्याअंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान आणि 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 आणि त्यांतर्गतच्या 7 पंचायत समित्यांच्या 104; तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 आणि त्यांतर्गतच्या 8 पंचायत … Read more

धन खरेदी केंद्राची तपासणी करण्यासाठी तीन भरारी पथक तयार

गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण ६६ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावानुसार धान खरेदी करण्यात येत आहे. मात्र अनेक केंद्रावर नियमांचे उल्लघंन आणि भरडाईच्या प्रक्रियेत घोळ होत असल्याची ओरड वाढली होती. शासनाने अधिकाऱ्यांचे तीन भरारी पथक तयार करुन ते गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पाठविले आहे. कांदा दरात घसरण सुरूच या पथकाने बुधवार पासून म्हणजेच … Read more