कापसाचे दर ५१०० वर

कापसाची खेडा खरेदी सध्या जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव आदी भागांत बऱ्यापैकी सुरू आहे. तर धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागातही ही खरेदी सुरू आहे. मकर संक्रांतीच्या सणानंतर अनेक मजूर आपापल्या गावाकडे जातात. ते आठ ते १० दिवस येत नाहीत.त्यापूर्वी कापसावर अधिकाधिक प्रक्रिया करून घेण्याचा प्रयत्न कारखानदार करतात. यामुळे मागील आठवड्यात बऱ्यापैकी कापसाची खेडा … Read more

कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. तिला दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. बाजारात शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला.  खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली हिरव्या मिरचीची ३२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये … Read more