गवार पिकासाठी अनुकूल हवामान आणि जमीन, जाणून घ्या

गवार हे उष्ण हवामानातील पिक असून सरासरी १८ ३० अंश सेल्सिंअस तपमानास हे पिक उत्तम येते. खरीपातील उष्ण व दमटहवेमुळे झाडांची वाढ चांगली होते. हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही. हे पिक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. उत्तम पाण्याचा चांगला निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू … Read more

गवार लागवड पद्धत, माहित करून घ्या

गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाची भाजीसाठी उपयोग केला आजतो तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो. ग्रामीण भागात हे अतिशय लोकप्रिय पिक आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ८९१० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश हे जनावरासाठी हिरवा चारा हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते. गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे … Read more

जाणून घ्या, गवार भाजीचे जबरदस्त फायदे

प्रत्येक कुटुंबात भाजीवरून घरातील लहान मुले आणि ज्येष्ठांचे रोजचे वाद ठरलेले असतात. त्यातही खास लहान मुलांचा त्याच्याशी छत्तीसचा आकडा असतो. भाज्या का खायला हव्यात, त्यांचे फायदे काय आहेत? यासह अनेक गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. अशाच नावडत्या भाज्यांमध्ये प्रामुख्याने समावेश होणारी भाजी म्हणजे गवार. गवारीची भाजी औषधी आहे. यात प्रोटीन, कार्बोहाइडेट्‌स, व्हिटॅमिन “के’, “सी’, “ए’ भरपूर … Read more

नाशिकमध्ये गवारीची आवक २१ क्विंटल, ४००० ते ६००० प्रतिक्विंटल असे दर

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गवारीची आवक २१ क्विंटल इतकी झाली आहे. गवारला सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४००० ते ६००० रुपये  प्रतिक्विंटल असे दर मिळत आहे. सर्वसाधारण दर हा ५००० रुपये राहिला, अशी माहिती देण्यात आली आहे. वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला तर नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भोपळ्याची आवक … Read more

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी

गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील थंडीच्या वाढलेल्या कडाक्याने विविध भाजीपाल्याचे उत्पादन तुलनेने घटल्याने आवक मंदावली आहे. परिणामी बटाटा, भेंडी, गवार, टोमॅटो, पावटा, सिमला मिरची आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये … Read more

कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. तिला दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत आहे. बाजारात शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला.  खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली हिरव्या मिरचीची ३२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ११०० ते १८०० रुपये … Read more

गवार लागवड पद्धत

गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाची भाजीसाठी उपयोग केला आजतो तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो. ग्रामीण भागात हे अतिशय लोकप्रिय पिक आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ८९१० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश हे जनावरासाठी हिरवा चारा हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते. गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे … Read more