रवा खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, माहित करून घ्या

चरबी वाढते किंवा जास्त पौष्टिक नसतो, असे गृहीत धरून अनेक लोक रवा खाण्याचे टाळतात. परंतु प्रत्यक्षात रवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण खरे पाहता रव्यामध्ये प्रोटीन, कर्बोहायड्रेट, फायबर असे अनेक पोषक तत्व आहेत. ज्यांना हे माहिती आहे ते लोक ठरवून सकाळी नाश्त्यात उपमा, शिरा आणि रव्यापासून बनणारे इतर पदार्थ खात असतात.चला तर मग जाणून घेऊ … Read more