मोड आलेली कडधान्ये का खावीत? जाणून घ्या

सगळे किंवा डॉक्टर आपल्याला सांगत असतात. मोड आलेले कडधान्य (Cereals) शरीरासाठी उत्तम असतात. त्यामुळे शरीराला हवी ती प्रथिने मिळू शकतात. मोड आलेले धान्य पौष्टीक आणि चविष्ट लागतात. मोड आलेली धान्ये हा सर्वोकृष्ट आहार समजला जातो. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरंच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची वाढ होते. क-जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच … Read more

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता का जाणवते? जाणून घ्या

हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो त्वचेला आणि पोटाला. हवेतील थंडाव्यामुळे त्वचा रुक्ष होते. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे अति भूक आणि झोपेमुळे आपला आहार आपण हवामानानुसार न बदलल्यानं त्रास होतो. बदलत्या वातावरणानुसार आपल्या रोजच्या सवयी आणि काही खाण्यापिण्याची गोष्टी बदलणं गरजेचं असतं.हिवाळ्यात सर्वात जास्त ड जीवनसत्व (Vitamin) आणि मिनिरल्सची कमतरता जाणवते असं एका अहवालातून समोर … Read more

सावधान! थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक

पपई (Papaya) हे असं फळ आहे जे आपल्याला वर्षभर उपलब्ध होतं. पपईमध्ये व्हिटॅमीन सी आणि ए असल्यामुळे त्यातून ऊर्जा आणि ताकद मिळते. थकवा दूर करणं आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्याचं काम करत असतं. अनेक आजारांवरील उपाय म्हणून पपई (Papaya) खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पपईचा गुणधर्म हा मुळात उष्ण आहे. त्यामुळे पपई खाणं हे जितकं … Read more

आवळा शरीरासाठी अतिशय फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आवळा (Awla) शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा (Awla) व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडेट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० ml आवळ्याचा ज्यूस मिसळून पिण्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर जाण्यास मदत होते. आवळा (Awla), आवळ्याचा … Read more

दही खाल्याने ‘या’ समस्या होतील दूर, जाणून घ्या

दही (Yogurt) खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सर्वमान्य आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही (Yogurt) पचायला हलके असते. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस अशा आजारंनी ग्रस्त लोकांनी दही किंवा त्यापासून … Read more

वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

लठ्ठपणा शरीरात अनेक प्रकारचे रोग घेऊन येत असतो. वजन (Weight) कमी करण्यासाठी आहार पाळायचा की जिमला जायचे, वजन कमी करण्यासाठी काय करावे हा प्रश्न लोकांनी नेहमी सतावत असतो.बर्‍याचदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही आणि लोक निराश होऊ लागतात. जर आपल्याला खरोखर वजन कमी करायचे असेल तर आपल्या आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाशिवाय तुम्हाला आपल्या जीवनशैलीत … Read more

आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ आजार

जीवसत्व आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक असतात. शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता आढळल्यास विविध आजार होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या आहारात (Diet) अ जीवनसत्त्वाची कमतरता आहे का ? तुम्ही गाजर टोमॅटो, पालेभाज्या कमी खाता का? असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं.नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार अ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते. … Read more

नवीन वर्षात सकारात्मक राहण्याचे ‘हे’ पाच सोप्पे उपाय, जाणून घ्या

तुमचे अनेक संकल्पही नवीन वर्षाच्या (New year) निमित्तानं सुरू झालेच असतील. येणाऱ्या दिवसांचा खऱ्या अर्थानं आनंद लुटण्यासाठी तुम्ही सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे… आणि त्यासाठी फार काही मेहनत घ्यायचीही गरज नाही. अगदी सोप्या आणि छोट्या उपयांमधून तुम्ही स्वत:ला सकारात्मक ठेवू शकता… रोजचं वर्कआऊट नकारात्मक विचारांतून आणि तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यायाम हा नेहमीच फायदेशीर ठरतो. २०२० … Read more

थंडीच्या दिवसांत शरीरासाठी फायदेशीर आहे तिळ, जाणून घ्या फायदे

थंडीच्या (Cold) दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे आहेत. थंडीत (Cold)  तिळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तिळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. तर आपल्या शरीराची हाडंदेखील मजबूत करते. … Read more

सावधान! ‘या’ वेळेला कॉफी पित असाल तर ठरू शकते जीवघेणे

हिवाळा सुरू झाल्यानंतर शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी चहा कॉफी (Coffee) अनेकदा प्यायली जाते. तसंच कॉफी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते. काम करण्यासाठी उत्साह असतो. पण चहा किंवा कॉफी (Coffee) कोणत्यावेळी प्यायला हवा, हे माहीत असणं महत्वाचं असतं. कारण कोणत्याही वेळेत कॉफी (Coffee)  घेतल्यास जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. अनेक जणांची सकाळ ही कॉफी (Coffee) प्यायल्यानंतर … Read more