लिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे – लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी लाभदायक असते. लिंबू पाण्यामध्ये कॅल्शियम, ऑक्सेलेट आणि युरिक ॲसिडची मात्रा जास्त असते. लिंबामध्ये असणारे पॉलीफेनॉल अँटीऑक्सीडेंट्स या घटकामुळे वजन कमी करण्यास मदत होते. रोज सकाळी  उपाशी पोटी लिंबू आणि मधाचे मिश्रण करून प्यावे. लिंबू पाणी सकाळी पिल्यावर किमान 15-20 मिनिटे काही खावू नये … Read more

जाणून घ्या प्रवासादरम्यान येणाऱ्या उल्टीवर उपाय

कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात. या कारणांमुळे चक्‍कर येते किंवा मळमळ होते. अद्रक – प्रवास करण्‍यापूर्वी एक कप … Read more

सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय !

लिंबूमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अनेक घरगुती उपचारांमध्ये लिंबूचा सर्रास वापर केला जातो. पण याशिवाय महिलांच्या सौंदर्यात लिंबूचा वापर नेहमीच फायदेशीर ठरतो. लिंबूचा रस त्वचेच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो. जाणून घ्या दुधी भोपळ्याचे फायदे….. केसांमध्ये लिंबूचा रस लावल्यास कोंड्याची समस्या दूर होऊन केसांचे आरोग्य सुधारते. शरीराच्या दुर्गंधीवर उपाय म्हणून आपण लिंबूचा वापर करु शकतो. मेनीक्यूअर-पेडीक्यूअरमध्ये लिंबूचा … Read more

जाणून घेऊया काचेच्या भांड्याना स्वच्छ करायचे उपाय

काचेची भांडी प्रत्येकाच्याच घरात असतात. तसंच ती भांडी काही दिवसांपूर्वीच वापरात काढली असतील तरी ती जुनी दिसायला लागतात. तसंच ती भांडी कशाने साफ करता येतील याबाबत विचार सुरू असतो. जर तुमच्या घरातील भांडी सुद्धा जर वापरून किंवा पडून राहून खराब झाली असतील तर तुम्ही घरच्याघरी अगदी सोप्या पध्दतीने या भांड्यांना स्वच्छ करू शकता. लोणी खा … Read more

लिंबू लागवड पद्धत

जमीन मध्यम काळी,  हलकी, मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, ६.५-८.० सामू, चुनखडी विरहीत, क्षारांचे प्रमाण ०.१%  पेक्षा कमी व चुन्याचे प्रमाण ७-८% पेक्षा कमी असलेली जमीन लागवडीस योग्य आहे. सुधारित जाती साई शरबती, फुले शरबती. लागवडीचे अंतर ६ X ६ मीटर, खड्डयाचे आकारमान १ X १ X १ मीटर. उत्पादन – ७५ ते १२५ किलो/ … Read more