राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण आढळले

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. राज्यात सुरुवातीला या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी(६ डिसें.)ओमायक्रॉनचा(Omicron) दहावा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. सोमवारी मुंबईत … Read more

भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव; नागरिकांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. अनेक देशामध्ये ह विषाणू पसरला आहे. यातच भारतमध्ये देखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकामध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याने भारतसमोरील चिंता आता अधिकच वाढली आहे. केंद्र सरकारने याबाबतची माहीती … Read more