चांगली बातमी : आता शेळीपालनासाठी सरकार देतयं ९०% सबसिडी

पशुपालन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात जलदगतीने वाढणारा कृषी व्यवसाय आहे. शेती नंतर, पशुसंवर्धन हा शेतकर्यांच्या उत्पन्नाचा दुसरा सर्वात महत्वाचा प्रमुख स्त्रोत आहे. गुरेढोरे, शेळ्या, मेंढरं यांच्या पालनातून शेतकरी सहजपणे चांगले उत्पन्न मिळवू शकतात किंवा त्यांची कमाईची क्षमता दुप्पट करू शकतात. शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय … Read more