चांगली बातमी ; आता सातबाऱ्यावर होणार चंदनाची नोंद

चंदन (इंग्लिश: Santalum album, सांटालम आल्बम ; इंग्लिश: Indian sandalwood, इंडियन सँडलवूड 😉 हा छोट्या आकारमानाचा उष्ण कटिबंधीय वृक्ष आहे. याचे खोड सुगंधी आणि थंड असते. मूलतः भारतीय उपखंडातून उद्भवलेला हा वृक्ष आता भारतीय उपखंड, चीन, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपिन्स व वायव्य ऑस्ट्रेलिया या प्रदेशांत याची लागवड केली जाते. हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या काहीशा नाजूक, खाली झुकलेल्या असतात. अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी ठोस तरतूद दिली गेली नाही – राजू शेट्टी चंदन … Read more

चांगली बातमी : आता शेळीपालनासाठी सरकार देतयं ९०% सबसिडी

पशुपालन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात जलदगतीने वाढणारा कृषी व्यवसाय आहे. शेती नंतर, पशुसंवर्धन हा शेतकर्यांच्या उत्पन्नाचा दुसरा सर्वात महत्वाचा प्रमुख स्त्रोत आहे. गुरेढोरे, शेळ्या, मेंढरं यांच्या पालनातून शेतकरी सहजपणे चांगले उत्पन्न मिळवू शकतात किंवा त्यांची कमाईची क्षमता दुप्पट करू शकतात. शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय … Read more

चांगली बातमी ; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार “इतके” पैसे

सत्तासंघर्ष आणि राजकारण यासाऱ्या गदारोळातून कायम वंचित असलेल्या शेतकरी वर्गासाठी दिलासा देणारे वृत्त आले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता शासनाने वितरित करण्यात आला आहे. मराठवाड्यासाठी 3,200 कोटींपैकी 819 कोटी 63 लाख रुपये देण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयाने हे वाटप सुरू केले असून, अवघ्या 11 दिवसांत यातील 817 कोटी 89 लाख 27 हजार … Read more