लागवड गवती चहाची, जाणून घ्या

गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. जमीन व हवामान – गवती चहासाठी निचरा होणारी, मध्यम काळी, पोयट्याची किंवा … Read more

मका लागवड पध्दत

मक्याची लागवड संबध जगभरात केली जाते. विकसित देशांत मक्याची लागवड प्रामुख्याने जनावरांसाठीचे अन्न आणि इथॅनॉल चा स्त्रोत म्हणुन केली जाते, तर विकसनशिल देशांत मक्याची लागवड धान्य म्हणुन केली जाते. मक्यापासुन स्टार्च, इथॅनॉल बनविले जाते. तसेच मक्या वर स्टार्च बनवितांना त्यापासुन सॉर्बीटॉल, डेक्सट्राईन, सॉर्बीक असिड, लॅक्टिक असिड, बनविले जाते ज्यांचा वापर हा दैनंदिन जीवनात देखिल दिसुन … Read more