हरितगृहातीलपिकांचे पाणी व्यवस्थापन, जाणून घ्या

महाराष्ट्रात आजही बऱ्याच ठिकाणी पारंपारीक सिंचन पध्दतीमध्ये सारा, सरी वरंबा, आळे पध्दत तसेच मोकाट पध्दतीचा वापर होताना दिसतो. या पध्दतीद्वारे केवळ 30-40 टक्के पाण्याची कार्यक्षमता मिळते व पाण्याचा अपव्यय होतो. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची वाढती गरज लक्षात घेता मर्यादीत क्षेत्रातुन जास्तीत जास्त उत्पादन काढणीसाठी उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करणे व पर्यायाने पाण्याची कार्यक्षमता वाढविणे हे एक … Read more