इलायची लागवड

कोकणात जवळ-जवळ सर्व प्रकारची मसाल्याची पिके होतात. यापैकी वेलदोडा हे एक महत्वाचे पीक असून त्यास मसाला पिकांची राणी म्हणून संबोधण्यात येते. असे असले तरी वेलदोडयाच्या लागवडीपासून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी त्याची शास्त्रोक्त व सुधारीत पध्दतीने लागवड करणे महत्वाचे आहे. हवामान व जमीन ज्या भागात किमान तपमान 10 अंश सें.ग्रे. व कमाल तपमान 35 अंश से.ग्रे. … Read more

आले (आद्रक) लागवडीचे तंत्र

प्रस्‍तावना आले या वनस्पतीची लागवड पौराणिक काळापासून केली जाते. आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे. ओले आले, प्रक्रिया करून टिकवलेले आले अथवा सुंठ अशा स्वरुपात आल्याचा उपयोग करतात. जमिनीतील आल्याच्या खोडाचा उपयोग मसाल्यासाठी करतात. हवामान व जमीन आल्याला उष्ण व दमट हवामान मानवते. थंडीमुळे आल्याची पानेवाढ थांबते व … Read more