Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा 'या' पद्धतीने करा वापर

Skin Care | टीम कृषीनामा: चेहरा निरोगी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेक लोक महागडे फेसवॉश आणि क्लिनर वापरतात. मात्र हे क्लीनर आणि फेसवॉश केमिकलने भरलेले असतात. या केमिकलमुळे त्वचेला दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. फेसवॉशचा जास्त वापर केल्याने त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्याला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकतात. … Read more

Lemon Benefits | वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यापर्यंत ‘हे’ आहेत लिंबाचे अनोखे फायदे

Lemon Benefits | वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यापर्यंत 'हे' आहेत लिंबाचे अनोखे फायदे

Lemon Benefits | टीम कृषीनामा: लिंबू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण लिंबाला विटामिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. विटामिन सी सोबतच लिंबामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. लिंबामध्ये विटामिन ए, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन आणि फोलेट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे लिंबाचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. … Read more

Dry Skin Tips | हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपेपूर्वी लावा ‘या’ खास गोष्टी

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची (Dry Skin) समस्या खूप सामान्य आहे. हिवाळ्यामध्ये तापमानमध्ये बदल होतात. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचा खराब व्हायला लागते. त्याचबरोबर त्वचा जास्त कोरडी पडल्यामुळे खाज देखील सुटू शकते आणि अनेक वेळा त्यामुळे जखमा होतात. … Read more