Dry Skin | हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय

Dry Skin | हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा 'हे' उपाय

Dry Skin | टीम कृषीनामा: आपण नेहमी चेहऱ्याची काळजी घेतो. चेहऱ्याची काळजी घेत असताना आपण हातांच्या त्वचेची काळजी घ्यायला विसरून जातो. त्यामुळे हाताची त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव होते. कोरड्या त्वचेवर पुरळ, लालसरपणा, खाज सुटणे इत्यादी समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे हाताच्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती … Read more

Dry Skin | हिवाळ्यामध्ये ‘या’ सवयी ठेवतील त्वचेला कोरडीपणापासून दूर

Dry Skin | हिवाळ्यामध्ये 'या' सवयी ठेवतील त्वचेला कोरडीपणापासून दूर

Dry Skin | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये त्वचेला कोरडेपणाच्या (Dry Skin) समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्यासह त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड हवामानामुळे त्वचेवर पुरळ आणि एनर्जी सारखे समस्या उद्भवतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये वृद्ध, थायरॉईड आणि शुगरने ग्रस्त असलेल्या लोकांना कोरडेपणाची समस्या जास्त त्रास … Read more

Dry Skin Tips | हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपेपूर्वी लावा ‘या’ खास गोष्टी

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची (Dry Skin) समस्या खूप सामान्य आहे. हिवाळ्यामध्ये तापमानमध्ये बदल होतात. त्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचा खराब व्हायला लागते. त्याचबरोबर त्वचा जास्त कोरडी पडल्यामुळे खाज देखील सुटू शकते आणि अनेक वेळा त्यामुळे जखमा होतात. … Read more

Dry Skin Tips | त्वचेवरील कोरडेपणा दूर करायचा असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा आपल्या सोबत त्वचेच्या कोरडेपणाची (Dry Skin) समस्या घेऊन येतो. हिवाळ्यात थंडीमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढते. त्याचबरोबर अयोग्य आहार घेतल्यामुळे देखील त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढू शकते. योग्य आहार शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक अनेक महागडी उत्पादने वापरतात. या महागड्या उत्पादनाच्या वापराने त्वचा … Read more