‘या’ घरगुती उपायांमुळे डोळ्यांचे आजार होतील दूर

डोळे हे शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजुक भाग आहे. त्यांची काळजी घेण महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तींच्या डोळ्यांना जळजळ होते ते हे घरगुती उपाय करून डोळ्यांचे विकार टाळू शकतात.

  • डोळ्यांना होणारी जळजळ थांबवण्यासाठी रोज रात्री झोपताना डोळ्यात गुलाबपाणी टाकावे. गुलाबपाण्यामुळे डोळ्यांना थंडपणा मिळतो. डोळ्यांसोबतच तुमचे डोकेसुद्धा दुखत असल्यास गुलाब पाणी डोक्यावर टाकून डोके दुखीपासून तुम्ही मुक्त होऊ शकता.
  • एक चमचा ताजं बटर आणि पाच पिसलेल्या काळीमिरी यांचं मिश्रण करून ते जिभेवर ठेवत गिळायचे. यानंतर कच्च्या नारळाचे दोन ते तीन तुकडे चावून खावे. त्यावर थोडी बडिशोपसुद्धा खावी. हे करून झाल्यावर किमान दोन तास तुम्ही काहीही खाऊ नये. सलग दोन ते तीन महिने असे केल्याने डोळयांचे विकार दूर होतील.

महत्वाच्या बातम्या –