गुळ-फुटाणे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या नष्ट होतात. गुळ-फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण मिळतेच आणि सौंदर्यातसुद्धा फरक पडताना दिसते. तसेच गुळ-फुटाणे खाण्याचे या व्यतिरिक्त अधिक फायदेसुद्धा आहेत. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..
- ह्रदय संबंधित समस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत. त्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे ते खाल्याने हृट अटॅकच्या समस्या दूर केली जाऊ शकते.
- गुळ-फुटाणे नियमित खाल्याने जॉइंट पेनपासून आराम मिळते. यामध्ये कॉल्शियम असते त्यामुळे हाटे मजबूत होतात. यामुळे जॉइंट पेनया समस्येपासून सुटका मिळण्यास मदत होते.
- गुळ-फुटाण्यामधील फॉस्फरस हे दातांसाठी उपयोगी आहे. ते खाल्ल्याने दात सुरक्षित राहण्यास मदत होते.
- गुळ-फुटाणे यामध्ये झिंग म्हणजेच जस्त असते. जस्त हे चेहरा उजळण्यास मदत करते. याचे नियमित सेवन केल्याने आपल्या सौंदर्यात अधिक वाढ होताना दिसते. ते खल्ल्याने टॉक्सिन्स दूर होतात आणि त्यामुळे सुंदरता उजळण्यात मदत मिळते.
- गुळ-फुटाणे नियमित खाल्याने सर्दी-पडस्यावर मात केली जाऊ शकते. हे खाल्ल्याने शरीरातील इम्यूनिटी पावर वाढण्यास मदत होते. तर सर्दी-पडस्यापासून आरामसुद्धा मिळते.
महत्वाच्या बातम्या –
- पुढील दोन दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता
- राज्यातील हवामान बदलणार; १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर – शेतकऱ्यांनी जुन्या ट्रॅक्टरमध्ये बसवा CNG किट, लाखोंचा होईल फायदा
- ‘हे’ उपाय करून पाठदुखी मिनिटांत दूर करा, माहित करून घ्या
- रात्री झोपताना 2 लवंग खाऊन पाणी पिल्याने होईल हे फायदे, जाणून घ्या