Share

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

काही जण टाइमपास म्हणून शेंगदाणे खाणे पसंत करतात. शेंगदाण्यांचा आपण वेगवेगळ्या पाककृतींमध्येही समावेश करतो. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, तेल आणि फायबरचे भरपूर प्रमाण आहे. नियमित योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून तुम्हाला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतील.  चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

  • गदाणे भिजवून खाण्यामुळे यामध्ये असलेले न्यूट्रिएंटस आणि आयरन ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित ठेवून हार्ट सोबत अनेक आजारात बचाव करते.
  • आठवड्यातून ४-५ दिवस भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाशी निगडीत आजारांचा धोका कमी होतो.
  • शेंगदाण्यामध्ये नैसर्गिकरित्या तेल असते. त्यामुळे शेंगदाण्याच्या सेवनानं पोटाचे आजार नष्ट होतात. गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
  • शेंगदाण्यात ओमेगा ६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते फायदेशीर आहेत.
  • शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon