बडीशेप घातलेलं दूध पिण्याचे फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…चला तर मग जाणून घेऊ

दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. तसेच आरोग्याच्या अनेक तक्रारी आपल्याला जाणवत असतात. पण जर आपण घरच्या घरी काही उपाय केले तर आपल्याला या आजारांपासून सुटका होऊ शकते. चला तर जाणून घेऊ फायदे…..

  • बडीशेप माधामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून दिवसातून दिन ते तीन वेळा खाल्ल्यास तुमच्या घशाला आराम मिळेल.
  • दुधात बडीशेप मिसळून पिल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
  • बडीशेप आणि साखर एकत्र खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते.
  • खोकल्यावर बडीशेप मधात किंवा दूधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल.
  • काही जणांना कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर जेवणाच्या तीस मिनिटे आधी एक चमचा बडीशेप खा.
  • दुधात बडीशेप टाकून पिल्याने सगळे पोटाचे आजार दूर होतात आणि पोटाला अराम मिळतो. तसेच आपली बुद्धी तल्लक होते, स्मरणशक्ती वाढते, मेंदूला चालना मिळते व कामामध्ये उत्साह येतो. एवढंच काय तर डोळ्याच्या समस्याही दूर होतात.

महत्वाच्या बातम्या –