Share

अंडी खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

Published On: 

आहारात पालेभाज्या, दुध यांचा वापर करण्याबरोबरच अंडेही गरजेचे आहे. अंड्याच्या वापराने प्रथिने, विविध जीवनसत्वे, खनिजे, लोह, आयोडीन, झिंक, असे बहुतांशी घटक मिळतात. मानवी शरिरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषणमूल्ये अंड्यातून मिळत असल्याने शारीरिक तंदुरुस्तीसाठी आहारात नियमितपणे अंडी खाणे आवश्यक आहे, चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

  • अंडी खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज 3 अंडी खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात.
  • अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते.
  • अंडी खाल्याने नखं आणि केसांना फायदा होतो.अड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
  • रोज अंडी खाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते.
  • नियमित अंडी खाल्याने हाडं बळकट होतात.
  • अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.
  • अंडी खाल्याने नखं आणि केसांना फायदा होतो.
  • अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या