दालचीनीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

दालचीनीचा वापर स्वयंपाक घरात केला जातो. परंतु दालचीनीत औषधी गुण आहेत. पोटाचे विकार, टाइफाइड, शयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांवर दालचिनी लाभदायी आहे. तेल, साबन दंतमंजन, पेस्ट, चाकलेट, सुगंध तयार करताना दालचिनीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे दालचिनी आणि मधामुळे टक्कल पडलेल्या डोक्यावर केस येतात. दालचीनीचे एक तुकडे तोंडात चघळल्याने मुखदुर्गंधी दूर होते. दालचीनीचे तेल दुखणे, जखम … Read more

ब्लॅक टी चे ‘हे’ फायदे तुम्ही नक्की वाचा!

चहा दोन शत्रूंना देखील एकत्र आणणार पेय . चहाला कोणीही नाही म्हणत नाही. चहाचे अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी , ब्लॅक  टी. आपण नेहमी एका प्रकारचा चहा पितो . पण वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचे वेगवेगळे फायदे देखील आहेत.  ब्लॅक  टी चे फायदे जाणून घेतले तर तुम्ही थक्क होताल. त्वचेचा रंग गोरा होण्यासाठी काळा चहामध्ये कापसाच्या बोळा भिजवून … Read more

काळी मिरीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

धने, मिरे, लवंग, मसाल्याचे हे पदार्थ कुठल्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतात. पण याच पदार्थांचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. आता मिरेचेच उदाहरण घ्या. जर सर्दी झाली असेतर चहा मध्ये मिऱ्याची पावडर घालून पिल्यावर त्याचा नक्कीच फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊ फायदे हृदय रोगाचा धोका कमी होईल – कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित करण्याचा … Read more

हिवाळ्यात चिकू खाण्याचे ‘हे’ १० फायदे तुम्ही नक्की वाचा!

थंड गुणधर्म असलं तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्ल जाणारं फळ म्हणजे चिकू. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते. चिकू या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळतं. जे अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं. हिवाळ्यात चिकू अनेत आजारांपासून दूर ठेवतं जाणून घेऊया काय आहेत चिकू … Read more

सीताफळाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

ल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असत. रोज एक सिताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यामधील न्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सीडेंट आणि पोटेशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ … Read more

कापराचे ‘हे’ घरगुती फायदे नक्की वाचा!

कापराचे दाहकविरोधी गुणधर्म स्नायूंच्या वेदनांच्या उपचारांमध्ये खूप प्रभावी आहेत. याव्यतिरिक्त वेदनादायक स्नायूंना मालिश करण्यासाठी कापूर तेलाचा वापर केल्यानं त्या भागात रक्तप्रवाह वाढतो. चला तर मग जाणून घेऊ कापराचे घरगुती फायदे….. पोटदुखी होत असेल तर ओवा आणि पुदिना यामध्ये कापराचे तीन थेंब मिसळावे आणि ते घेतल्याने पोटदुखी बंद होते. स्नायू आणि सांधे दुखत असतील तर कापराच्या तेलाने … Read more

ज्वारीच्या भाकरी ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. या आरोग्यदायी ज्वारीचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. पोटांच्या सामाशांवर उपयुक्त ठरते – … Read more

मनुके खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

रोज सकाळी मनुके खाणं कधीही चांगले. मनुके आपल्या शरीरातील पेशींची संख्या वाढवण्यास मदत करतात. मनुक्यात लोह मोठ्या प्रमाणात असते. मनुक्यामध्ये दही घालूनही ते खाऊ शकता. मनुक्याच्या सेवनामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि अशक्तपणा दूर होतो. मणुकात बोरॉन ह्या रासायनिक घटकाचे प्रमाण आढळते. हाडांमध्ये कॅल्शियमचे योग्यप्रकारे शोषण होण्यास मदत होते. कॅल्शियम हा घटक हाडांसाठी व सांध्यांसाठी खूप … Read more

ताक पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

दही अथवा ताक शरीरासाठी उत्तम आहे आपल्याला माहीतच असेल. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत ताक पिण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम … Read more

कोथिंबीरचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

भारतामध्ये पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो पदार्थ आहे कोथिंबीर. कोथिंबीरचा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी आणि पदार्थांमध्ये सुगंध आणण्यासाठी केला जातो. पण कोथिंबीरची स्वतःची अशी एक वेगळी चव असते जी, पदार्थाला एक स्वाद आणते. कोथिंबीरमधील पोषक तत्वामुळे त्वचेबरोबरच आपलं आरोग्यही चांगलं राहातं. खाण्याला ज्याप्रमाणे कोथिंबीर स्वाद आणते तशीच तुमच्या … Read more