देवाच्या पूजेमध्ये चंदनला खूप महत्त्व आहे. अनेक कार्यांत त्याचा वापर केला जातो. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्तीसाठी त्याचा वापर होतो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात मिळते. चंदनाचे कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या…
- कमी प्रमाणात भाजल्यास अथवा चटका लागल्यास चंदन तुपात मिसळून लावावे. दाह कमी होतो.
- शरीराला खाज येत असल्यास अथवा त्वचेसंबंधित एखादी तक्रार असल्यास चंदन अत्यंत गुणकारी ठरते.
- तणाव दूर करण्यासाठी सुद्धा चंदनाचा उपयोग केला जातो.
- शरीराला खाज येत असल्यास अथवा त्वचेसंबंधित एखादी तक्रार असल्यास चंदन अत्यंत गुणकारी ठरते.
- त्वचा मुलायम आणि तजेलदार होण्यासाठी चंदन अत्यंत गुणकारी आहे.
- डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर चंदनाचा लेप डोळ्यांच्या खाली लावा.
- शरीरातील स्नायू दुखत असल्यास चंदनाच्या तेलाने मालिश करावी.
- चेहरा काळवंडला असेल तर चंदनाचा लेप त्वचेवर लावावा.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी – सोमवारपासून ‘हा’ जिल्हा पूर्णपणे होणार अनलॉक
- उद्यापासून ‘हा’ जिल्हा होणार अनलॉक; जाऊन घ्या नवी नियमावली
- पुढील २ दिवस राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता
- जिल्ह्यासाठी चांगली बातमी – गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त