जाणून घ्या भेंडी लागवड पद्धत

मित्रहो, जुलैच्या पहिल्या आठवडयात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड केली जाते. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून त्यात कमीत कमी एकरी२ ते ३ टन शेणखत मिसळावे. शेणखत मिसळतेवेळी त्याच्या माध्यमातून जैविक बुरशी नाशक व जैविक कीडनाशक तसेच सूक्ष्मअन्नद्रव्य (फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, डायसोडीयम बोरेट) व भूसुधारक द्यायला हवेत. त्यांचे प्रमाण आपल्या अनुभवानुसार किंवा अभ्यासानुसार कमी जास्त करावेत. मृदा चाचणी … Read more

जाणून घ्या आर्द्रकचे गुणकारी फायदे

आर्द्रक हे कंदवर्गीय वनस्पती आहे. याचा कंद आपण आर्द्रक म्हणून जाणतो. याचा वापर एक औषधी म्हणून व विविध औषधीमध्ये केला जाते. आर्द्रकमध्ये अनेक औषधीय तत्व आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. आर्द्रकचे रोपटे 2-3 फुटांपर्यंत वाढते यास पाने व पिवळी फुले येतात. या सर्वांचा औषधी म्हणून वापर होतो. हिवाळ्यात गळ्यातील संक्रमनासाबंधी आर्द्रकाचा रस व … Read more

कैरीपासून बनणारे विविध चटपटीत पदार्थ

कैरी म्हटलं की कसं तोंडाला पाणी सुटतं ना? मधल्या सुट्टीत शाळेबाहेर विकायला आलेल्या कैर्‍या तर आठवतातच, पण एखाद्या झाडावरून पाडून खाल्लेल्याही आठवतात. तिखट-मीठ लावलेली कैरी बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. कैरीचे विविध पदार्थ आरोग्यदायी आणि चविष्ट मानले जातात. उन्हाळ्यात मुळातच हवामान उष्ण असल्यामुळे कैरीचे लोणचे, मुरांबा, पन्हे असे पदार्थ या दिवसांत चाखणे … Read more

पालेभाज्या आणि त्याचे फायदे

जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत. मेथी : (शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecum, ट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले … Read more

मेथीचे ५ महत्वाची गुणधर्म

मेथीचे बीज आणि मेथीची पान सुगंधित व चविष्ट असतात. मेथीचे बीज फारच कडू असते. त्यास भाजून त्यातील कडूपणा कमी करता येते. मेथीमध्ये थायमिन, फोलिक असिड, रायबोफ्लोबीन नियासिन आयर्न, स्लेनियम, झिंक, म्यान्ग्नीज आणि म्याग्नेशियाम असते. यासोबत मेथीमध्ये जीवनसत्व k चे काही घटकपण असतात. मेथीचे ५ महत्वाची गुणधर्म – मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते- काही संशोधनात असे … Read more

राजमा लागवड पद्धत

उत्‍तर भारतामध्‍ये घेवडयाला राजमा म्‍हणतात. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे. महाराष्‍ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्‍यादी जिल्‍हयांमध्‍ये श्रावण घेवडयाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 31050 हेक्‍टर क्षेत्रावर श्रावणी घेवडयाची लागवड होते. घेवडयाच्‍या कोवळया शेंगाची भाजी तसेच सुकलेल्‍या दाण्‍यांची उसळ लोकप्रिय आहे. घेवडयांच्‍या पानाचा उपयोग जनावरांच्‍या … Read more

मुळा लागवड पद्धत

मूळवर्गीय भाजीपाला पिकांमध्‍ये मुळा हेक्‍टरी एक महत्‍वाचे पीक आहे. मुळा हे थंड हवामानातील पीक असून त्‍याची लागवड प्रामुख्‍याने रब्‍बी हंगामात केली जाते. परंतु उष्‍ण हवामानात चांगल्‍या वाढू शकणा-या मुळयांच्‍या जाती विकसित करण्‍यात आल्‍यामुळे मुळयाचे पीक जवळ जवळ वर्षभर घेता येते. मुळ्याचे जमिनीत वाढणारे मुळ आणि वरचा  हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. मूळा किसून … Read more

टोमाटो लागवड पद्धत

महाराष्‍ट्रात टोमॅटो लागवडी खा अंदाजे 29190 हेक्‍टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्‍टरी महाराष्‍ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. तीनही म्‍हणजे खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. टोमॅटो मध्‍ये शीर संरक्षक अन्‍नघटक मोठया प्रमाणात उपलब्‍ध असल्‍यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्‍व … Read more

मिरची लागवड पद्धत

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने … Read more

वांगी लागवड पद्धत

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. आहारात वांग्‍याचा भाजी, भरीत, वांग्‍याची भजी, इत्‍यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्‍या रोग्‍यांना गुणकारी असतात. वांग्‍यामध्‍ये खनिजे अ ब क ही जीवनसत्‍वे तसेच लोह, प्रथीने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्‍ट्रात … Read more