चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आपण काय करत नाही. त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि कधीकधी घरगुती उपचारांचा अवलंब करतो. तर आज आपण मनुक्याच्या घरगुती उपचारांबद्दल बोलू. आपल्या सर्वांना माहित आहे की मनुका खाण्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, परंतु आपणास हे माहित आहे का, की मनुक्याचे पाणी पिण्याचे बरेच फायदे देखील आहेत. चला तर जाणून घेऊ…..
- रोज सकाळी मनुक्याच्या पाणी पिणे कधीही चांगले. मनुके आपल्या शरीरातील पेशींची संख्या वाढवण्यास मदत करतात. मनुक्यात लोह मोठ्या प्रमाणात असते. मक्याच्या पाण्यामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि अशक्तपणा दूर होतो.
- हृद्यविकाराचा त्रास असल्यास त्यात मनुका फायदेशीर आहेत.
- मनुकांमधील फायबर्समुळे हे पचनशक्ती चांगली राहते. यात लोह असतात. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
- मनुकांमधील कॅरोटिन द्रव डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
- मनुका खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
- यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. दररोज मनुका खाल्ल्यास शरीरातील टॉक्सिन्स दूर होऊन केसगळतीची समस्याही दूर होते.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार; ९ हजार जणांना नोकरीची नवी संधी – सुभाष देसाई
- आज दुपारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार
- राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान
- ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
- लोकांच्या जीवापेक्षा कोणताही उद्योग मोठा नाही – विजय वडेट्टीवार