Health Care Tips | सकाळी रिकाम्या पोटी मध आणि मनुका खाल्ल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Health Care Tips | सकाळी रिकाम्या पोटी मध आणि मनुका खाल्ल्याने मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: सुके मेवे (Dry Fruits) आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असतात. त्याचबरोबर उत्कृष्ट चवीमुळे अनेकांना आपल्या दिवसाची सुरुवात सुक्या मेव्याने करायला आवडते. विशेषतः फिटनेस प्रेमी लोक सकाळी चहा ऐवजी रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स खातात. कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. सकाळी खाल्ल्या जाणाऱ्या ड्रायफूट्समध्ये सर्वात सामान्य ड्रायफ्रूट म्हणजे … Read more

रोज मनुक्याचे पाणी पिल्याने होतील ‘या’ समस्या दूर

चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आपण काय करत नाही. त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि कधीकधी घरगुती उपचारांचा अवलंब करतो. तर आज आपण मनुक्याच्या घरगुती उपचारांबद्दल बोलू. आपल्या सर्वांना माहित आहे की मनुका खाण्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, परंतु आपणास हे माहित आहे का, की मनुक्याचे पाणी पिण्याचे बरेच फायदे देखील आहेत. चला तर जाणून घेऊ….. रोज सकाळी … Read more

मनुक्याच्या पाण्याने वाढवा रक्त, दूर ठेवा ‘या’ समस्या

मनुका किंवा बेदाणा (plum) ही अर्धवट वाळवलेली द्राक्षे असतात. काळ्या बेदाण्यांना मनुका म्हणतात. पिवळ्या रंगाचे बेदाणे बहुधा थॉमसन, सोन्नाक्का, ताशी गणेश, माणिक्यमन या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात. माणिक्यमन ही द्राक्षे केवळ बेदाणे तयार करण्यासाठी पिकवतात. शरद या जातीच्या काळ्या द्राक्षांपासून काळ्या मनुका बनतात. मनुक्यांच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने हृद्य रोगापासून तुम्ही वाचू शकतात. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये कॉलेस्ट्रॉल कमी होते आणि स्ट्रोक, … Read more

जाणून घ्या रोज मनुके खाण्याचे फायदे….

रोज सकाळी मनुके खाणं कधीही चांगले. मनुके आपल्या शरीरातील पेशींची संख्या वाढवण्यास मदत करतात. मनुक्यात लोह मोठ्या प्रमाणात असते. मनुक्यामध्ये दही घालूनही ते खाऊ शकता. मनुक्याच्या सेवनामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि अशक्तपणा दूर होतो. मणुकात बोरॉन ह्या रासायनिक घटकाचे प्रमाण आढळते. हाडांमध्ये कॅल्शियमचे योग्यप्रकारे शोषण होण्यास मदत होते. कॅल्शियम हा घटक हाडांसाठी व सांध्यांसाठी खूप … Read more