शेकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; PM किसान सन्मान निधीतल्या लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

किसान सन्मान निधीतल्या लाभार्थी शेतकऱ्यांना  मोदी सरकार किसान क्रेडिट कार्ड देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज सहजरित्या मिळणार आहे.  शेतकऱ्याची सावकारी जाचातून या कार्डमुळे सुटका होणार आहे.

ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही तकलादू आणि बिनकामाची – राजू शेट्टी

पहिल्यांदा १ लाखापर्यंत कर्ज घेतल्यास हमी द्यावी लागत नव्हती मात्र आता  १.६०लाखपर्यंत कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना कोणतीही हमी द्यावी लागणार नाही.Pm किसान योजनेला केसीसी हि योजना संलग्न केल्याने हा फायदा होणार आहे.त्यामुळे किसान योजनेवर क्रेडिट कार्डचा फायदा होणार आहे.

सरकारने शेतकऱ्यांच्या ‘नाईटलाइफ’ची चिंता करावी – देवेंद्र फडणवीस

सध्या ४१टक्के लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज मिळत नसून ते क्रेडिट कार्ड प्रणालीच्या बाहेर आहेत. अशातच सरकारनं नवा पर्याय उपब्लध करून शेतकर्यांना हि योजना सुरु करून दिल्याची माहिती कृषी अर्थशास्त्री देवेंद्र शर्मा यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –

२४ ते ४८ तासांत विदर्भातील दक्षिणेकडील भागात हलक्या पावसाची शक्यता

राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम

बीड आणि नांदेड जिल्ह्यात सीताफळावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येतील – जयदत्त क्षीरसागर

मोहराला अनुकूल वातावरण नसल्याने हापूसचा हंगाम दीड महिने लांबला